तयार करण्यावर.. काही एम एम स असे असतात कि ते सुनामी आल्याची बातमी
देतात तर काही मलाईका अरोरा खान ची मुन्नी दर्शवितात.
काही एम एम स लोकांची लफडी बाहेर काढतात. काही गरमगरम एम एम स आले तर लोकांचा
दिवस बनून जातो.
नट नट्या नी त्याची लफडी.. त्यांचा तोरा नी त्यांची गरमागरम चित्रे पाहून माणसाला खूप मनोरंजन होते.
मग त्या एम एम स ला लोक सांभाळून ठेवतात. तर कधी त्यालाच आपला वोलपेपर बनवितात. मग त्याची
ती धुंद नी मस्ती पाहूनच बघणारा घायल होतो. कधी दीपिका सिद्धार्थ सोबत तर कधी तिचे घट्ट कपडे तिची कमनीय फिगर
दाखवून मदमस्त तरुणाची जवानी चाळवतात.
कधी पावसात भिजणारी मंदाकिनी, तर कधी कमी कपड्यातील असीन. तर कधी प्रियांका शाहीद चे छुपे प्रेम, सर्व काही
स्पष्ट दाखवितात. रणवीर नी अनुष्का चे आकर्षण पडद्यावरील नी पद्याबाहेरील.
एम एम स क्लिप्स नी तर अनेक मोठ्या लफड्यांचा खुलासा केलेला आहे. नी त्याचा पर्दाफाश पण केलेला आहे.