Marathi Sex Stories अनपेक्षित यश 6

sexstories

Administrator
Staff member
ते काम संपउन येण्यास मला दोन दिवस लागले. आज मंगळवार होता व मी दोन दिवसांनी घरी आलो होतो. तो पूर्ण दिवस झोपण्यात गेला कारण खूपच थकवा आला होता. पण येताना मी माल घेऊनच आलो होतो हे महत्वाचे होते.

दुसऱ्या दिवसापासून माझा दिनक्रम सुरु झाला. त्या दिवशी मी पाच वाजताच दुकानातून घरी आलो. अचानक एक मुलगी माझ्या समोरून लाजत दुसऱ्या रूम मद्धे गेली..अरे तीच ती ..त्या दिवशी हीच होती ...तिनेच मला त्या अवस्थेत बघितले होते...तसे माझे हृदय जोरात धड धड करायला लागले.

मी आल्यानंतर आई बरोबर आजच्या कामाविषयी चर्चा केली व नकळत त्या मुलीचा विषय काढला.
 
Back
Top