नमस्कार मित्र मंडळी, माझं नाव अमोल असून मी पुण्याचा रहिवाशी आहे. मी एक सर्वसामान्य व्यक्ती आहे, आणि आज माझ्या जीवनातील एक घटना इथे सांगत आहे.
पुण्यामध्ये सर्व गोष्टी असल्यामुळे मला लहानपणापासून पुण्यातच राहावे लागले. माझी खूप इच्छा होती की, मी हॉस्टेल ला राहावं आणि बाकी मुलांसारखी धमाल करावी...