मी माझ्या शाळेत असल्यापासून थोडी अल्लड स्वभावाची होते. मी दिसायला तशी खूपच चांगली होते. जवळपास पाच फूट पाच इंच उंची, गोरा वर्ण, बहारदार उरोज, गोलाकार नितंब, लांबसडक केस, काळेभोर डोळे आणि कमनीय बांधा यामुळे मी जिथे जाईन तिथे लोक मला वळून वळून बघितल्याशिवाय रहात नसत. याची मला तर पूर्ण जाणीव होती...