कामसूत्र वर आधारित विविध चित्रपट देखील निघाले आहेत. कामसूत्र हे एक भारतीय प्रोडक्ट आहे आणि तरीही विदेशात देखील याचा बराच बोलबाला आहे. इंग्रजी चित्रपट तर यावर निघाले आहेतच. पण त्याच बरोबर हिंदी चित्रपट देखील निघाले आहेत. आणि अगदी मोठे कलाकारांनी यात प्र्फोर्मास दिलेला आहे. त्यामुळे असे चित्रपट बघणे हे रसिकांसाठी एक वेगळीच मेजवानी आणि पर्वणी असते आणि कायमच राहील यात शंका नाही.