" अगं तसे नाही गं आई, तू ज्यावेळेस घरी नसते त्यावेळेस या सर्व कामगारांकडे मलाच लक्ष द्यावे लागते. मग त्यांच्याशी माझी ओळख असणे फार जरुरीचे आहे...खरच यात माझे यात काही चुकले का...."
" बर बाबा, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे...काहीही कर.."
मी ती बसलेल्या रूम मद्धे गेलो तर तेथे ती एकटीच डिझाईन काढत बसली होती. कदाचित दुसरे सगळे आज लवकर गेले असावेत. मी जसे बोलायला सुरु केले तशी ती लाजायला लागली.
" अग किती लाजतेस...त्या दिवशी तर चांगले डोळे फाडून बघत होतीस की..."
" तसे नाही ..तसे नाही ...पण सर्व काही अचानकच घडले "
" पण तू अशी लगेच पळत का गेलीस..?"