Marathi Sex Stories चिटपाखरु 27

sexstories

Administrator
Staff member
पण तिचा चेहरा मात्र आनंदाने फुलला होता. लांबुन आम्ही बंगल्याचे गेट दिसायला लागताच आम्ही एकामेकापासुन लांब झालो व फुटभर अंतर ठेऊन चालायला लागलो. आधीच्या एका वळणावर तिने मला घट्ट मिठी मारली व माझे दीर्घ चुंबन घेतले. "श्री थॅंक यु व्हेरी मच. ही सेक्सी पहाट मी आयुष्यभर विसरु शकणार नाही!"

घरात शिरलो तेव्हा अजुन सर्वत्र सामसुम होती. "ताइ आणी उदय सकाळी महाबळेश्वरला जाणार आहेत. माझ डोक दुखणार असल्याने मी जाणार नाही. ऍज अ जेंटलमन तु माझ्याबरोबर थांबणार आहेस. कळल? ओके?" तिच्या खोलीत शिरताना ती माझ्या कानात कुजबुजली.
 
Back
Top