हेल्लो मित्रांनो माझे नाव विकी आहे आणि मी इथे माझा रियल लाईफ अनुभव घेऊन आलो आहे, हि माझी पहिली आणि खरी गोष्ट आहे. तुम्ही म्हणत असेल कि सर्व लोक असे म्हणत असतात, पण काय करू? मला खरे ला खोटे आणि खोटे ला खरे मानायची सवय नाही आहे, मी आता एमसीए करतो आहे, हि गोष्ट काही दिवस पहिले ची आहे, जेव्हा मी...