हेल्लो मित्रांनो, आज मी तुम्हाला माझी एक एकदम खरी गोष्ट घेऊन आलो आहे, आता मी तुम्हाला आधी माझ्या कुटुंब चे सांगतो आहे, मी माझ्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे आणि माझे आई वडील एक लहान गावा मध्ये राहत आहेत. त्या गावाची लोकसंख्या चारशे पाचशे असेल, माझे वडील एकदम अडाणी होते पण माझी आई १२ वी...