गुबगुबीत ऑफर - [Part 1]

sexstories

Administrator
Staff member
टेबलावरील आणि ड्राव्हरमधील सर्व पेपर्स पूर्ण करायचे होते. तशी खुणगाठ बांधूनच मी सकाळपासून कामाला लागले होते. कारण काम पूर्ण झाल नाही तर महिन्याची सुरुवातच साहेबांच्या बडबडीने होत असते. म्हणूनच मी कामात होते. पण गुबगुबीत ओंकारकडून मला ते अपेक्षित नव्हते. पण त्याने राजीनामा दिल्याची बातमी पक्की होती. मनात कुठेतरी अस्वस्थता वाढत होती. हात आणि डोक रुटीनची काम पार पडत होत. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर गुबगुबीत रूपाने आठवण करून दिली, ओंकारला भेटतेस? अर्थात खळाळून हसत पण यावेळी तिच्या हसण्याचा मला राग आला.ओंकारला भेटायला हरकत नव्हती. पण का कोण जाने माझ हत्ती मन त्याला भेटायला तयार होत नव्हत. आणि त्याच वेळी मनाने कौल दिला होता; 'अनुराधा, तू जरी त्याला भेटायला गेली नाहीस तरी जाण्यापूर्वी एक वेळ तो तुला भेटायला निश्चितच येणार. तो नाही आला तर.? मन उगीचच धास्तावल. कारण त्या सहा महिन्यापूर्वीच्या प्रसंगानंतर, ओंकार एकदाही माझ्याशी बोलला नव्हता. साधे रुटीन विष सुधा केले नाही. ऑफिसमध्ये असताना त्याचे सहकारी 'गुड मोर्निंग' अस मला म्हणत पण त्याने कधीच विष केल नाही अगदी हेकेखोर वृत्तीचा होता. उलट त्या प्रकरणानंतर मी सुरवातीला थोडी घाबरले होते. तशात फटकळ रूपाने ओंकारला संपूर्ण ऑफिसमध्ये 'वन-वे च्या नावाने प्रसिद्ध केले होते. पण तो मात्र शांत राहिला. किंबहुना माझ्या बरोबर त्याची ओळख आहे हे सुधा त्याने भासू दिले नाही. गुबगुबीत

असा हा गुबगुबीत ओंकार मला न भेटताच गेला तर उद्या ऑफिसमध्ये माझी 'खिल्ली" उडण्याची शक्यता होती. जरी मला ओंकारबद्दल काही वाटत नव्हते तरी काही काळ त्याच्या बरोबर माझ नाव जोडलं गेल होत. भेटावे कि नको अशा द्विध मन:स्थितीत असतानाच साहेबांनी मला बोलावले. मी आत जाताच ते म्हणाले, 'अनुराधा. अक्साइज ऑफिसमधील कामे पूर्ण करून परस्पर घरी जायला हरकत नाही. मी मात्र सुटकेचा नि:श्वास सोडला होता. जाताना मुद्दाम गुबगुबीत रुपाला परस्पर घरी जाणार असल्याचे सांगितले होते. एक प्रकारे हा मेसेज ओंकारसाठी होता. पण आता मी बिनधास्त होते. भेटण्याच्या कठीन प्रसंगातून वाचले होते.' खुशीतच बाहेर पडले तरी रूपाने फटका मारलाच, 'अनुराधा, डरकर भाग राही हो क्या? मिलकर नही जाओगी.' यावर मी हि तिला त्याच तोडीच उत्तर दिल, मिळणे मिळणा तो तकदीर का खेळ है.' पण क्षणात मन अंतरमुख बनले. कुणाचे तकदीर? ओंकारचे कि अनुराधाचे? मनात कुठेतरी वाटत होते. त्याने एक वेळ तरी भेटावे पण आता उपयोग नव्हता एक्साइज ऑफिसमध्ये जाव लागणारच होत. असेल इच्छा तर भेटेल जाण्याआधी. नाहीतर जाऊदे.आणि त्याचे जाने आपल्याला एवढे अस्वस्थ का करावे? मी हि काही त्याचावर जीव लाऊन बसले नव्हते.

(क्रमश:..)
 
Back
Top