गुबगुबीत ऑफर - [Part 2]

sexstories

Administrator
Staff member
मनाची अस्वस्थता कमी करण्यासाठी मी पुन्हा एकदा त्या प्रसंगाची मनात उजळली सुरु केली. महिन्याचा पहिलाच आठवडा होता तो. सारे जन पगारासाठी ह्या हप्त्याची वाट पाहत असत. मी देखील या हप्त्याची वात पाहायचे, पन पगारापेक्षा दुसऱ्या कारणासाठी कारण याच दरम्यान 'सेल्स' चा तो हेडऑफिस मधून यायचा. तो आल्याने ऑफिसमध्ये चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण व्हायचे. तेवढाच गोंधळहि व्हायचा. कारण मागचा महिना आणि चालू महिना यांची सेल्सची घडी बसवण्याचे मुख्ये काम तो करायचा. त्याची धावपळ, बोलण्यातील मित्ताहास ते स्टायलिश झुकणे, कमरेत वाकणे, मराठी, हिंदी, इंग्रजी व गुजराथी भाषेच्या आधाराने समोरच्यावर हल्ला करण्याची त्याची वृत्ती सारे कसे मनाला मोहून टाकायचे. मला नेहमी वाटायचे सेल्स डीपार्टमेंटसाठी हा अगदी फिट माणूस आहे. एकदा का पार्टी याच्या गुबगुबीत हातात आली कि मग परतीची काय बिशाद दुसरीकडे जाण्याची. काही महिन्याला तो महिन्यातून दोन तीन वेळाही ऑफिसमध्ये यायचा. पन काही प्रोब्लेम निर्माण झाल्यास आणि मला नेहमी वाटायचं. काहीतरी सेल्सचा घोळ व्हावा आणि तो येत रहावा. काही महिन्यापासून तो माझ्याशी बोलू लागला होता. एकदा असाच तो आला त्या दिवशी वाढदिवस होता रूपाचा.त्याला हि बातमी कुणीतरी सांगितली. झटकन त्याने तिच्याशी हात मिळवणी केली आणि पार्टी बद्दल विचारले. गुबगुबीत रूपा पक्की फटकळ नि बिनधास्त. तिने त्याचावरच बाजी उलटवली. पन त्याने ती सहज मान्य केली. साऱ्या स्टाफला त्याने पार्टी दिली. पार्टीत मी स्वत:हून त्याच्याशी परिचय वाढवला लंच एकत्र घेताना आम्हा दोघांच्या गप्पांना उधान आले होते. त्याने त्या भेटीतच माझ्यावर जादू केली होती. त्या दिवसा पासून मी माझ्या सौंदर्याला आणखी निखर आणायला सुरुवात केली. मुळातच मी सुंदर होते. सौंदर्य प्रसाधनांचा वापर करायला सुरुवात करताच माझ सौंदर्य आणखी उठून दिसू लागल.

माझ्या केसांचा सैल सर शेपटा ऑफिसमध्ये सर्वाना गार करू लागला. ऑफिसमधील शिपायाकरवी तो दररोज गुलाबाची गुबगुबीत टवटवीत फूल पाठउ लागला होता. मी स्वत:ला पूर्ण बदलून टाकले होते. माझे त्याच्यावर प्रेम जडले होते कि नाही कुणास ठाउक, पन तो मला आवडत होता. आणि अशातच ओंकारने माझ्या जीवनात खळबळ उडउन दिली होती. एक दिवस तो ऑफिसमध्ये येउन गेला होता. त्याच आनंदात मी वावरत होते. अशातच दुपारच्या लंचसाठी ओंकाराने तिला आमंत्रित केले होते. मला त्यात काही वावग वाटल नाही. मी ओंकार बरोबर लंचसाठी गेले. जेवतानाच त्याने माझ्या समोर मन उघड केल होत. मी त्याला हवे होते. पन एका कारकुनाची गुबगुबीत पत्नी म्हणून मला जीवन काढायचे नव्हते. मला आनंदी, सुखी असे जीवन जगायचे होते. जीवनाचा आनंद उपभोगायचा होता. ओंकारचे प्रेम मला समजले मी काहीशी व्यवस्थित झाले. पन प्रत्यक्ष जीवनात ओंकारची ऑफर स्वीकारू शकत नव्हते. तशात 'तो' तिच्या जीवनात आला होताच. ओंकारसारख्या कारकून माणसाबरोबर आपल्याला काय सुख मिळणार? त्याचा पगार ते काय? प्रेमाने जगणे शक्य होतेच असे नाही? शेवटी मी मनाशी खुणगाठ बांधली.

(क्रमश:..)
 
Back
Top