जुन्या आठवणी- जुनी दोस्ती [भाग १]

sexstories

Administrator
Staff member
कामामुळे खूपवेळा भटकावयास लागते. त्याचबरोबर मी इतका कामात मग्न असतो कि
मित्र मंडळीना भेटावयाचे मी विसरूनच गेलो आहे. मला हे सुद्धा आठवत नाही कि
सर्वात शेवटी मी कधी माझ्या मित्र मैत्रीणीना भेटलो. ह्याचा विरुद्ध मी
कॉलेज मध्ये खूप मित्र मैत्रीणीना भेटत असे. माझ्या मित्र मैत्रीणमध्ये
जास्त मैत्रिणी होत्या. आता त्या मधील काही मुलींचे लग्न झालेले आहे. तर
काही मुली त्यांचा नोकरीमध्ये खूप वरच्या पदावर आहेत. काही दिवसापूर्वीच
मला कॉलेज च्या एका प्रोग्राम ला जायची संधी मिळाली. तिथे मला माझे बरेच
मित्र मैत्रिणी भेटल्या. त्यामध्ये काही अश्या मुली होत्या ज्यांना मी
त्यावेळेस खूप पसंत करत असे. पण त्यांचा सोबत बोलवायची हिम्मत न्हवती.
आज जेव्हा मी एका चांगल्या पदावर आहे. मला त्यांच्यासोबत संबंध
ठेवावयास काहीही अडचण नाही. त्यामध्ये एक मुलगी जी मला खूप आवडत असे. मी
तीच्याशी बोलावयास सुरुवात केली. आम्ही त्या दिवशी खूप गप्पा केल्या. मग
आम्ही एक दुसर्याचा फोन नंबर घेतला. मग आम्ही एकमेकांना भेटावयाचे ठरविले.
मग असेच काही दिवस गेले, कामा कामात मी विसरून गेलो. मग एक दिवस मी वोलेट
मधून काहीतरी काढत होतो तेव्हा तिचे कार्ड समोर आले, मी तिला फोन फिरविला.
काही इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, मग मी विचारले कि ती संध्याकाळी काय
करत आहे, तिने सांगितले ती एका मिटिंगनन्तर फ्री आहे. मग आम्ही जेवणाचा
प्रोग्राम ठरविला. तिने आपल्या ऑफिस चा पत्ता दिला नी मला तिथे बोलाविले.
मी गेलो तर तिची मिटिंग संपली न्हवती. मग मी ऑफिसच्या बाहेर वाट पाहत
थांबलो.
मग जोपर्यंत तिची मिटिंग संपली तोपर्यंत सर्व हॉटेल्स बंद होवून चुकली
होती. मी तिची वाट पाहत होतो. ती बाहेर आली नी तिने माफी मागितली .
मी तिला म्हणालो, ह्यात तुझी चूक आहे सर्व हॉटेल्स बंद झालेली आहेत. आता तू माझ्या घरी चल आपण काहीतरी जेवण बनवू या. ती ह्या शहरात
एकटीच राहत होती. तीच्या घरी गेलो, घर खूप सुंदर होते. मी जसे तिला म्हणालो
तिने फक्त हसून दिले. त्यावेळेस गर्मी पण खूप होती, त्यामुळे ती
कॉल्डड्रिंक घेवून आली.
 
Back
Top