तमिळ चित्रपट पहा पण जपून

sexstories

Administrator
Staff member
हे चित्रपट तसे भडक देखील असतात बर का. या चित्रपटांचे जे नायक असतात ते शक्यतो बलदंड स्वरूपाचे असतात आणि तशाच इत्क्डच्या नायिकादेखील. आणि असे जर तुम्हालाही वाटत असेल तर हा तुमचा गैरसमज असू शकतो आणि हा गैरसमज आहे देखील. कारण हा खूपच पूर्वीचा ट्रेंड होता आणि आजकाल मात्र नवीन ट्रेंड नुसार सगळे काही बदलले देखील आहे. तमिळ चित्रपट शक्यतो वास्तववादी असतात. ज्वलंत प्रश्नावर फोकस करण्याचा त्यांचा भर असतो. आणि त्यात ते याशावी पण होतात.
 
Back
Top