फिल्मी ब्रह्मचर्य [भाग - १]

sexstories

Administrator
Staff member
निशा सुखात होती. लग्ना नंतर पहिले वर्ष कधी संपले तिला कळलेही नाही. एक गोष्ट मात्र तिला आवडायची नाही. रमेशचे दौरे. महिन्यातून पंधरा दिवस तो फिरतीवर असायचा. त्यावेळी तिला फार एकटे - एकटे वाटायचे. मुल झाले असते तर थोडा विरंगुळा वाटला असता. पण अजून कशाचा पत्ता नव्हता.

एवडा मोठा बंगला खायला उठायचा. तिने बऱ्या वेळा हि गोष्ट रमेश जवळ बोलून देखील दाखवली. रमेश टूरवर जायला निघाला कि, निशाच्या डोळ्यात पाणी उभे राहायचे. दर बंद करून घरात बसून राहण्याचा तिला कंटाळा यायचा आणि मासिकातील त्याच त्याच रटाळ गोष्टी तरी वाचून किती वाचणार?

एक दिवस रमेश एका मित्राला घेऊन घरी आला. नरेश महाडिक. त्याला कोल्हापूरला नोकरी मिळाली होती. रमेशने निशाच आणि त्याचा परिचय करून दिला. रमेश म्हणाला, "हा आमचा बालपणाचा दोस्त. ब्रह्मचारी आहे आणि आयुष्यभर ब्रह्मचारी राहण्याची त्याने प्रतिज्ञा केलीय. तो चांगली कुस्ती खेळायचा आणि अजूनही तो नियमित व्यायाम करतो."

निशाने नरेशचे पिळदार शरीर पहिलेच होते. थोड्या वेळाने निशा स्वयंपाक घरात गेली. खायचं काही आणायला आणि चहा करायला. रमेश नंतर आत आला आणि निशाला म्हणाला, "नारेश्ची येथे राहण्यची सोय नाही. आपण आपल्या बाजूची खोली त्याला दिली तर काय हरकत आहे? त्या खोलीला सेपरेट दरवाजाही आहे. आणि आपल्या बाजूला दरवाजा बंद करून घेतला कि झाले. तुला सोबतही होईल आणि मी दौर्यावर गेलो कि, भीतीही वाटायची नाही."

निशाने होकार दिला. आणि रमेशने नरेशला आपला निर्णय सांगितला. दुसरे दिवशीच नरेश लोज्मधील आपले समान घेऊन रमेशच्या बंगल्यावर राहायला आला. त्याची खोली तयारच होती. रमेश निशालाही आता कंपनी मिळाली होती. गप्पागोष्टीत त्यांचे दिवस मजेत चालले होते.

नरेश रोज सकाळी लवकर उठून व्यायाम करायचा. जोर - बैठका काढायचा. दोन ग्लास दुध प्यायचा. निशाने कधी चहाचे विचारले तर नाही म्हणायचा. निशा मात्र या ब्राह्मचार्यावर फिदा झाली होती. पण तो तिच्याकडे कधी बघायचाच नाही. रमेशला कदाचित याची खात्री असावी म्हणूनच त्याने आपली जागा त्याला देऊ केली होती.

रोज संध्याकाळी मात्र रमेश ऑफिसमधून घरी आला कि, नरेश त्याच्या बरोबर चहा प्यायला यायचा. मग त्यांच्या गप्पागोष्टी चालायच्या. हास्यविनोद व्हायचे. रमेश निशाला रात्री विचारायाचाही, "काय आवडला कि नाही आमचा ब्रह्मचारी दोस्त?" निशा नुसतीच हसायची.

रमेशला आसामच्या दौर्यावर जायचे होते. महिन्याभराची तरी टूर होती. या दौर्यात ऑर्डर मिळवण्यात रमेशला यश मिळाले तर त्याला प्रमोशनही मिळणार होते. त्यामुळे रमेश खुशीत होता. निशाला त्याने दौर्यावर जाणार असल्याची बातमी सांगितली. तेव्हा मात्रतीचा चेहरा उदास झाला.

"आग असे काय करतेस. मला प्रमोशन मिळणार या बातमीने तुला आनंद झाला नाही का?" रमेशने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

"पण महिनाभर तुमच्या शिवाय राहायचे हि कल्पना देखील मला सहन होत नाही. हा एक महिना मी कसा घालवू? एवढे मोठे घर नुसते खायला उठते." निशाच्या डोळ्यात पाणी उभे राहिले.

"वेडी कुठली आग महिना कसा संपेल कळणारही नाही आणि प्रमोशन मिळाले कि मला ओफिस्तर्फे कारही मिळणार आहे." रमेशने निशाला आपल्या कुशीत घेत सांगितले.

रमेशचा जाण्याचा दिवस उगवला. संध्याकाळी गाडी होती. त्याने निशाच निरोप घेतला. नरेशला तिच्याकडे लक्ष ठेवण्यास सांगितले. नरेश त्याला स्टेशनवर पोचवायला गेला.

रात्री निशाला नरेशला जेवायला बोलावले. जेवण झाल्यावर गप्पागोष्टी करून नरेश आपल्या खोलीत गेला. नरेशच्या खोलीला लागुनच निशाची बेडरूम होती आणि तेथून नरेशच्या खोलीला दारही होते. किती फिल्मी सीन होता.

क्रमश.
 
Back
Top