फिल्मी सुगंधी रात्र [भाग १]

sexstories

Administrator
Staff member
साहेबाच नशिबच भारी म्हणून त्यांना एवढी सुंदर बायको मिळाली. स्वभावान हि ती भरपूर चांगली होती. मला घरभर फिरायला मोकळीक होती. कारण दोघा नवरा - बायकोचा माझ्यावर प्रचंड विश्वास होता. थोड्या वेळानं अंगात गाऊन घालून आंटी बाहेर आली. केस टोवेलन पुसत ती माझ्याजवळ आली व मला म्हणाली, बळवंत, काय काय सांगितलय साहेबांनी? काही नाही, हा डबा दिला आहे आणि भाजीपाला संपला असला तर आणायला सांगितला आहे. मी लगेच म्हणालो थांब, तुला पिशवी आणि पैसे देते असं म्हणून त्या वळून आत निघाल्या. आंटी चालताना मागून त्यांच्या नितम्बाची होणारी हालचाल मला फार मोहक वाटली. मग थोड्या वेळानं तिनं मला चहा आणून दिला. मग पैसे आणि पिशवी माझ्याजवळ ठेवीत मला म्हणाली, आपण परवा घेतली तशीच भाजी आण. आणि नवीन काही चांगलं दिसलं तर घेऊन ये.

मी मान हलविली आणि पुन्हा सायकलला पिशवी अडकून बाहेर पडलो. भाजी मंडईत सर्व खरेदी आटोपली. आणि परत आलो. पण मी बंगल्यात परत आलो तर साहेब घरीच आले होते आणि त्याची कसलीतरी धावपळ चालू होती. काय झाल? मी आंटीला विचारलं. अरे साहेब कामानिमित्य बाहेर गावी निघाले आहेत, पण रात्री अकरा ते बारा पर्यंत येतो म्हणतात. आंटीन सांगितलं आणि तेवढ्यात साहेब बाहेर येत मला म्हणाले, बळवंत, मी परत येईपर्यंत तू इथच बंगल्यात झोप. बाईसाहेबाना एकट टाकून जाऊ नको. मी परत मान हलविली. आणि सारं आटोपून साहेब पंधरा मिनिटात बाहेर पडले तशी आंटी माझ्याकडे बघून म्हणाली, बळवंत तू इथेच झोप. चालेल आंटी, मी म्हणालो, जेवण सुधा इथच कर. नको मी जेवण करून आठ ते साडे आठच्या दरम्यान येतो. घरी सांगून पण यायला पाहिजे.

ठीक आहे पण ये नाहीतर झोपशील घरातच.. आंटी मी असं कधी करीन का? असं म्हणून मी उठलो आणि लवकर येतो असं म्हणून बाहेर पडलो. मग मी रात्री आठलाच जेवण उरकलं आणि पुन्हा परत बंगल्यात आलो. बंगल्यात आंटी माझीच वात पाहत होती. तुम्ही जेवला? मी विचारलं. होय. तू इथच झोप, थांब तुला शाल देते. काही आणखी लागलं तर हाक मार. मी आतल्या रूममध्ये आहे असं म्हणून आंटीन मला शाल दिली आणि सारी दार बंद करून ती आपल्या रुममध्ये गेली. मी थोडा वेळ वर्तमानपत्र वाचत बसलो होतो. पुढे फिल्मी सुगंधी रात्र होती. त्याची आठवण अजून दरवळत होती.

(क्रमश:.)
 
Back
Top