तेथेच हॉल मद्धे एक बेड होता त्यावरच आम्ही एकमेकांच्या कंबरेला कंबर लाऊन बसलो.
" हे बघ मी तुला पूर्ण समाधानी करीन, तुझी जशी इच्छा असेल तेव्हा मी नेहमी तयारच आहे तुला आनंद द्यायला. पण माझ्याबरोबर लग्नाची इच्छा मात्र धरू नकोस.."
" अरे तुला माझी परिस्थिती माहित आहेच. मग कसा रे मला चांगला पती मिळेल. तुझ्यासारख्या सुंदर मुलाबरोबर हे सर्व मला कधीच करायला मिळणार नाही रे. माझी काहीच अपेक्षा नाही, पण जर माझ्या भावाला तुमच्या दुकानात छोटीशी नोकरी मिळाली तर माझ्या वरचा भर थोडासा कमी होईल. आणि तू हे सर्व मला न फसवता मनापासून करावे हीच काय ती माफक अपेक्षा."
" अग मी तसा नाही, तुला कधीही अडचण येउदे मी नक्कीच मदत करीन, त्याबद्दल मला आईने आगोदरच सांगून ठेवले आहे. यापुढे दुकानात जागा निघाली तर तिथे पहिला नंबर तुझ्याच भावाचाच असेल याची तू मनात खात्री ठेव ..."