Marathi Sex Stories कविता मॅडम 3

sexstories

Administrator
Staff member
ऑफीस तसे छोटे असल्यामुळे इकडे तिकडे फिरताना कविता मॅडम आणि सुनील यांचे एकमेकांना नकळत स्पर्श व्हायचे आणि मग नंतर सुनील आणि माझ्या 'गप्पा' रंगल्या की तो मला कसा आणि कोठे स्पर्श झाला ते रंगवून सांगायचा. मी त्याला विचारले की असा स्पर्श झाला तर मॅडम काही बोलत नाही का तर तो म्हणाला की सुरुवातीला तो 'सॉरी' बोलायचा पण मॅडम त्याला म्हणायची की 'असा नकळत स्पर्श झाला तर त्याबद्दल तिची काही हरकत नाही'. मला या गोष्टीचे थोडे आश्चर्य वाटले पण मग मीही तो 'नकळत' चान्स घ्यायला लागलो. मी पण सुरुवातीला 'सॉरी' म्हटले तर तिने मला ही 'तेच' उत्तर दिले. पण मी शक्यतो ह्या 'नकळत' स्पर्शाचा मुद्दाम चान्स घेत नसे. शेवटी काही झाले तरी मी सुनील सारखा 'सराईत' नव्हतो.
कविता मॅडमची एक सवय होती. वेटींग एरीयात आम्ही गप्पा मारत किंवा काही खात बसलेलो असलो की बऱ्याचदा त्या रिकाम्या रिसेप्शन टेबलवर चक्क मांडी घालून बसत असत. आम्ही बाजूला सोफ्यावर बसलेलो असे आणि मॅडम आमच्या समोर टेबलवर मांडी घालून बसलेल्या असत. कित्येकदा त्या बसत असताना किंवा उतरत असताना त्यांच्या साडीतून काही 'दिसते का' हे आम्ही गुपचूप बघायचा प्रयत्न करत असू पण आम्हाला फुकटचा 'शो' बघायला मिळू नये याची त्या साडीवर हात ठेवून काळजी घेत असत. खासकरून सुनील समोर असेल तर त्या जास्तच काळची घेत.
पण जेव्हा कविता मॅडम आणि मी एकटे असू तेव्हा त्या थोड्या केअरलेस व्हायच्या आणि त्यामुळे मला त्यांच्या साडीमधून पायाचा किंवा मांडीचा थोडासा 'शो' मिळायचा. आणि मग नंतर मी सुनीलला ते सांगताना त्यात माझा 'मीठ-मसाला' मिक्स करून सांगायचो. किंबहुना बऱ्याचदा कविता मॅडमविषयीच्या आमच्या चावट बोलण्यामध्ये जास्त 'रंगत' यावी म्हणून मी अँडीशनल 'मीठ-मसाला' मिक्स करूनच सांगायचो. मला कल्पना नव्हती की ही माझी अँडीशनल 'मीठ-मसाला' मिक्स करायची सवय एक दिवस माझा घात करणार होती..
झाले काय की माझ्या ह्या अँडीशनल 'मीठ-मसाला' मिक्स करून सांगण्याच्या सवयीमुळे सुनीलला असे वाटू लागले की कविता मॅडम मला 'लाईन' देत आहेत. त्या माझ्याशी जरा जास्तच प्रेमाने बोलायच्या तेव्हा त्याला माझ्या 'फेका' खऱ्या वाटू लागल्या. त्याने तो बिथरला. तो मॅडमवर काही वर्ष नंबर लावून होता पण तिने त्याला दाद दिली नाही आणि मला येवून जेमतेम वर्षच होत होते त्यात मॅडम माझ्याशी इतक्या कश्या खुलल्यात याची त्याला जेलसी वाटू लागली. आणि मग एक दिवस त्याने सगळा 'खेळखंडोबा' केला...
एके दिवशी मी ऑफीसमध्ये उशीरा येणार होतो. कविता मॅडम आणि सुनील एकटेच होते याचा फायदा घेत त्याने त्यांच्यावर काही लाऊड कॉमेंट्स केल्या. त्याने मॅडम चिडल्या आणि त्याच्याबरोबर भांडायला लागल्या. तोपण मॅडमशी भांडू लागला व त्यांना सांगू लागला की कश्या त्या माझ्याबरोबर वेगळे वागतात आणि त्याच्याबरोबर वेगळे वागतात. जेव्हा त्यांना त्याचे बोलणे समजले नाही तेव्हा त्याने मॅडमना माझ्या 'मीठ-मसाल्याचा' सगळ्या गोष्टी सांगितल्या. मॅडमला ते ऐकून धक्काच बसला आणि त्या आणखीनच चिडल्या. अर्थात त्यांनी सगळ्या गोष्टी नाकारल्या व मी आलो की मला जाब विचारणार म्हणून त्याला सांगितले.
मला काय घडले याची कल्पना नव्हती व मी दुपारी ऑफीसमध्ये आलो. मी आल्यावर सुनीलने काही कामाचे निमित्त करून बाहेर कल्टी मारली. मी नेहमी सारखा मॅडमशी 'गोड' बोलायला गेलो तर त्या माझ्यावर बरसल्या.
 
Back
Top