माझ्या कडे एके दिवशी पैसे नव्हते रूम भाडे देण्यास आणि त्यामुळे मी माझ्या रूम मधेच नाराज होवून बसलो होतो. तेव्हा मीना ने मला तिच्या रूम मध्ये बोलावून घेतले. आणि माझी विचारपूस करण्यासाठी म्हणून ती माझ्या जवळ बसली. गोरी पान मीना ला मी आज इतक्या जवळून आज पहिल्यांदाच बघत होतो. लाल चुटूक साडी आणि स्लीवलेस घातलेली मीना एका मदमस्त हरिणी सारखी माझ्या कडे बघत होती. मी तिला माझी रडकथा सांगितली. आणि तिने मला सहानभूती देण्यास सुरवात केली. माझी विचारपूस करत असता तिने मला एक ऑफर दिली. आणि ती एकदम खासच होती. कारण त्या ऑफर मुले माझ्या शिक्षणाचा च नव्हे तर माझ्या रूम भाड्याचा आणि माझ्या इतर खर्चचा पान प्रश्न सुटणार होता आणि ते पान एकदम कायमचा. पान मला तर पहिल्यांदा तर काहीच कळेनासे झाले होते कारण ती माझी मालकीण होती.
मी भाडेकरू जरी असलो तरी माझे वागणे एकदम चांगले होते आणि मी नियमित व्यायाम देखील करत असे. त्यामुळेच कि काय माझे शरीर एकदम पिळदार होते. आणि तेच कारणीभूत होते कि मीना ने मला अशी ऑफर दिली होती. माझ्या लागवी बोलण्यावर ती तर एकदम लटूच झाली होती. आणि तसेही मीना देखील दिसायला खूपच चांगली होती. तिच्या कडे बघून असे कधीच कुणाला वाटत नसे कि हि ३२ वर्षाची आहे म्हणून. कारण तिची फिगर तिने अशी काही ठेवली होती कि बघणार्याला असे वाटे कि हिचे वय जास्तीत जास्त २५ असावे कि काय. पण आज मात्र मीना ने मला ती ऑफर देवून माझ्या आणि तिच्यातील भाडेकरू आणि मालक हे नाते नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. आणि मी तो नाकारण्याचा प्रश्नच नव्हता. कारण मी नाकारली असती तर तिने मला घर बाहेर काढले असते आणि मला अशी ऑफर परत कधीच मिळाली नसती.